माझ्या शिक्षक उपयोगी विध्यार्थीकेंद्री ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत.

शब्दहंडी फोडूया

🌲 *आजचा उपक्रम* 🌲

🌻 *उपक्रमाचे नाव* ...   
 _*शब्दहंडी फोडूया*_

🌻 *साहित्य* ... *एक मोठा फुगा*  टाचण पिन, दोरा..
कार्ड पेपर *पेन*

🍁 *कृती* 

      🍁प्रथम पेपरवरती असे विषय लिहणे की मुलांना ते सहज त्या विषयावर *बोलता* आले पाहिजे व *कृती* करता आले पाहिजे .

    🍁 *अभिनय* करता आले
पाहिजे. त्या चिट्या तयार करून फुग्यात भरणे व फुगा फुगवणे.

      🍁दोरीने बांधून घेणे व वरती बांधून ठेवावे.

🍁मुलांना *फोडूया फोडूया शब्दहंडी फोडूया* असे म्हणायला सांगणे व मुलांच्या हाताने ते *फुगा* पिनच्या साह्याने फोडावे.

      🍁खाली पडलेल्या *चिट्या* प्रत्येकाने *एक* याप्रमाणे घेण्यास सांगावे .

     🍁त्यावरील *विषय* वाचून त्यावर *कृती* अभिनय माहिती सांगण्यास *प्रवृत्त*  करावे.

 *याठिकाणी शिक्षकांनी मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचे आहे*

🍁 *विषय*..

*उदा*....डाँक्टर...शेतकरी ....चिञ काढणे...नागमोडी धावणे...बेडूक उड्या मारणे...
हसणे ..रडणे...आगगाडी..
विमान....बैलगाडी....आजी...
म्हातारा ...

_*असे आपण आपल्या मुलांना*_

 *आवश्यक असणारे विषय घेऊ शकता*..

( _*प्रत्येक विषयाला उपयुक्त असणारा हा उपक्रम आहे*_)

🌲 *आपणांस हा उपक्रम कसा वाटला ते नक्की कळवा.काही चूका झाल्या असतील तर कळवावे*..🌲

🌏🔮  संकलन 🔮🌏

*श्री .नारायण नानाराव शिंदे* 
      शाळा नायरी मराठी 
 *ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी* 
    📞 ९४०५७३८८८३

🌻 मराठी शाळा वाचवली 🌻
      🌻 पाहिजे समुह 🌻

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻

No comments:

Post a Comment