माझ्या शिक्षक उपयोगी विध्यार्थीकेंद्री ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत.

हात लावाल तिथे सोने

☄☄ *उपक्रमाचे नाव*

_*हात लावाल तिथे सोने*_
         👑👑👑👑

☄ *हेतू*   
_*श्रवण,भाषण , वाचन कौशल्य विकसित करणे*_ 

☄☄ *कृती*   

☄ प्रथम मुलांचे गट तयार करावे.

☄ मुलांना *शालेय* परिसरातील  प्रत्येक वस्तूंचे  निरीक्षण करण्यासाठी मोकळे सोडावे.

☄ निरीक्षण करून झाल्यावर
काय काय पाहिलात असा *प्रश्न* विचारावे.

☄  प्रत्येकाला *संधी* मिळणे अपेक्षित या ठिकाण .
( याठिकाणी *चूकीचे उत्तर* आहे असे कोणालाही *म्हणू नयेत* )

☄ सगळ्यांचे सांगून झाल्यावर *अभिनंदन* करावे .
उदा.. मुलांचे मुलांकडून *अभिनंदन* करावे .
या ठिकाणी बोलण्यास सांगावे 
पहिले मुल.. *खूप छान* 
दुसरे मुल ... *Thanks* 
अशा पध्दतीने एकमेकांचे *अभिनंदन* करून घ्यावे.

☄ मुलांना खूप *आनंद* होतो त्यांच्या चेहऱ्यावरचे *हास्य* बरेच काही बोलत असतो (  मी नारायण शिंदे स्वानुभवाने सांगत आहे करून पहा )

☄  यानंतर मुलांसोबत शिक्षकांनी प्रत्येक *वस्तूजवळ, चिञाजवळ, शब्दाजवळ* नेऊन 
त्यांना *वस्तू , चित्रे , शब्द* यांना *हात* लावून इतरांना विचारण्यास सांगावे .

☄ मुले नावे पटापट सांगतात
प्रत्येकाला *संधी* द्यावी .
( याठिकाणी शिक्षकांनी *शाबासकी* द्यावी.)

☄ नंतर एकत्र सर्वांना करून 
अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील, गावातील *वस्तूंचे , चिञांचे* , *शब्दांचे* निरीक्षण करून उद्या मला सांगा असा गृहपाठ द्यावा.

☄ या ठिकाणी मला (श्री . नारायण शिंदे )तरी खूप शिकायला  मिळाले .काही मुले एकाच *वस्तूंचे चिञांचे* नावे वेगवेगळ्या पध्दतीने सांगतात
म्हणजे व्याकरण सुध्दा त्यांना जमले.

☄☄  *या उपक्रमातून श्रवण , भाषण , वाचन , आणि लेखनही साध्य होते.तसेच जे मुल बोलत नव्हते ते पण बोलायला लागते.*
*प्रगत विद्यार्थी करण्यासाठी उपयुक्त उपक्रम आहे.*

_*आपणांस हा उपक्रम कसा वाटला हे आपण नक्की कळवा काही चूका असतील तर पण कळवा*_

🌻🌻   *संकलन*  🌻🌻

*श्री.नारायण नानाराव शिंदे* 
       शाळा नायरी मराठी 
*ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी* 
    📞 ९४०५७३८८८३

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment